E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबईविरुद्ध गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय
Wrutuja pandharpure
07 May 2025
मुंबई
: आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. मात्र अचानक आलेल्या पावसाने सामना दोनवेळा थांबविण्यात आला. मुंबईच्या वानख़ेडे मैदानावर आलेल्या पावसामुळे चाहचे निराश झाले. या सामन्याआधी गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मात्र मुंबईच्या संघाने २० षटकांत १५५ धावा केल्या. यावेळी ८ फलंदाज बाद झाले. विल जॅक याने संयमी अर्धशतक केले. त्याला ५३ धावांवर असताना राशिद खान याने शानदार गोलंदाजी करत साई सुदर्शनकडे झेलबाद केले.
तर सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर अर्शद खान याच्या गोलंदाजीवर प्रसिद्ध कृष्णा याच्याकडे झेलबाद झाला. तर महमद सिराज याने अवघ्या २ धावांवर रिकलटन याला बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव ३५ धावा करून साई किशोर याच्या गोलंदाजीवर शाहरुख खान याच्याकडे झेलबाद झाला. तिलक वर्मा याने ७ धावा केल्या. गेराल्ड कोर्टजे याने तिलक वर्माला शुभमन गिलकडे झेलबाद केले. त्यानंतर साई किशोर याच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या अवघी १ धाव करून बाद झाला. नमन दिर याने ७ धावा करून तंबूत परतला. तर कॉर्बिन बॉश २७ धावांवर धावबाद झाला. दीपक चहर याने ८ धावा केल्या तर कर्न शर्मा याने १ धाव केली.
त्यानंतर गुजरातच्या संघाकडून खेळताना सलामीवीर साई सुदर्शन याने ५ धावा केल्या. तर शुभमन गिल याला ४३ धावांवर असताना बुमराने त्रिफळाबाद केले.बटलर ३० धावांवर अश्विन कुमार याच्या गोलंदाजीवर रिकलटनकडे झेलबाद झाला. शेरफन रुदरफोर्ड याने २८ धावा केल्या. राहुल तेवटिया तर गेराल्ड कोर्टजे ५ धावांवर नाबाद राहिले.
Related
Articles
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
विकास दर मंदावला
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी